मुलभूत हक्क आणि कर्तव्ये वर्ग 9 म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतात सहा मूलभूत अधिकार आहेत. ते म्हणजे समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि घटनात्मक उपायांचा अधिकार .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:00 ( 1 year ago) 5 Answer 37539 +22