बौद्धिक क्रांतीने मानव जगाकडे पाहण्याचा मार्ग कसा बदलला?www.marathihelp.com

उत्‍क्रांतीच्या प्रवाहात पूर्वमानव इतरांपेक्षा वेगळा पडला. त्याची शरीररचना वेगळी झाली. बाहयतः दुबळा असलेला हा प्राणी त्याच्या विशिष्ट शरीररचनेमुळे व मेंदूच्या वाढीमुळे निराळा बनला. हाताची रचना आणि त्याचा उपयोग यांमुळे त्याला साधनप्राप्तीची कल्पना आली. शरीरबाह्य साधने कशी निर्माण करावी, इकडे त्याचे लक्ष लागले. नव्या साधनांच्या शोधामुळे तो यंत्रयुगात आला आणि आजूबाजूचे जीवन बदलण्याची आणि ते स्वतःला अनुकूल करून घेण्याची त्याची पात्रता वाढत गेली.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:10 ( 1 year ago) 5 Answer 47495 +22