त्सुनामी म्हणजे काय ती कशी निर्माण होते?www.marathihelp.com

त्सुनामी (जपानी: 津波 ; रोमन लिपी: Tsunami ;) म्हणजे समुद्र किंवा सरोवरातील पाणी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात स्थानांतरित होते. त्यावेळी निर्माण होणाऱ्या लाटांची मालिका होय. भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा उल्का यांमुळे त्सुनामी निर्माण होवू शकतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:24 ( 1 year ago) 5 Answer 90581 +22