एक रुपयाच्या नोटा आणि नाणी कोण निर्माण करते?www.marathihelp.com

एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 10:23 ( 1 year ago) 5 Answer 8046 +22