अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू झाले?www.marathihelp.com

त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७ १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११ १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:29 ( 1 year ago) 5 Answer 33553 +22