
lofi song beat sync video editing| new trending video editing alight motion
नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये आपण जे काही आता नवीन मराठी गाणे आलेले मित्रांनो सरकार तुम्ही केलं मार्केट जाम तर या मराठी गाणं गाण्यावरती आपण आजच्या व्हिडिओ बनवलेले तर व्हिडिओ एकदम क** आणि एकदम जबरदस्त झालेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडणार तर म्हणून मित्रांनो आजचा जो काही आपला ब्लॉग पोस्ट आहे तर तो पूर्ण वाचायचे जसे मी तुम्हाला सांगितलेले कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस करायची आहे ओके
तर सर्वात प्रथम तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे तर ते ॲप्लिकेशन च नाव आहे आलेत मोशन तर त्याची लिंक तुम्हाला खाली भेटून जाणार तर आधी ते एप्लीकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे आणि अगदी फ्री मध्ये मी तुम्हाला ते ॲप्लिकेशन दिलेले आहे
त्यानंतर खाली मी तुम्हाला आता बिटमार्क इफेक्ट चे दोन बटन लावून दिलेले तर ते दोघे बटन वरती क्लिक करून तुम्ही बीट मार्क लिंक आणि इफेक्ट लिंक तुम्ही इनपुट करून घ्यायचेत तुमच्या आलेत मोशन एप्लीकेशन मध्ये तर हे दोघे लिंक इनपुट केल्यावर जी काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली असते अजून तर ते ऑल मटेरियल चे लिंकने जी फाईलला डाऊनलोड करून जी फाय लगेच ओपन करून घ्यायचे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढे मटेरियल युज केलेले जसे की पीएनजी वगैरे फोटो तरी सर्व मटरेल तुम्हाला जी फाईल मध्ये भेटेल म्हणून जी फाईल डाऊनलोड करून ओपन करून घ्यायचा आहे
STAPE 1
तर आता मित्रांनो आलेत मशीन एप्लीकेशन ला ओपन करायचे नंतर आता तुम्ही जे काही दोन लिंक इम्पोर्ट केले असतील बिटमार्क आणि इफेक्टचे तर त्यांचे तिथे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी पैकी जो पहिला बीटा मागच्या प्रोजेक्ट आहे तरी भेट एम आर प्रोजेक्ट ला आधी आपल्याला ओपन करायचे नंतर हे बीड प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर मित्रांनो खाली तुम्हाला एक मोठं प्लस च बटन दिसत आहे तर त्या प्लस च्या बटनवर क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचंय नंतर मित्रांनो तिथं ना आता एक मी तुम्हाला एक लिरिकल व्हिडिओ बनवून दिलेले जी फाईल चा फोल्डरमध्ये तर तो लहरातील व्हिडिओ घेऊन घ्यायचे आधी तर तो व्हिडिओ घेतल्यानंतर आता जो काही आपल्या पुढच्या भेट मग आहे 6.13 सेकंदावरती तर त्या पुढच्या बीट मार्क वरती यायचे प्लस चा बटन मध्ये क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचं नंतर मित्रांनो तिथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आणि त्या फोटोला तुम्ही अशा पद्धतीने बीट मग प्रमाण लावत चलाचे शेवटी प्रांत मी तुम्हाला जेवढे बिटमार्क लावून दिलेले छोटे-मोठे तर ते सर्व बीटमग प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचेत ओके
तर आता सर्व बीटमग प्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावल्यावर मित्रांनो आता अजून आपला जो काही अंदाज सेकंदावर ते बीटमार्क आहे तर त्या 10 सेकंदाच्या बीटिमा करते याचे प्लसचा बेटर होते क्लिक करायचे मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचं नंतर मित्रांनो तिथे मी तुम्हाला एका ओव्हरले व्हिडिओ बनवून दिले व्हिडिओ तर तो व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग ऍड ऑफिसिटचा ऑप्शन मध्ये जायचे नंतर लाईटन मध्ये जायचे नंतर त्या व्हिडिओला स्क्रीनमध्ये करून द्यायचे त्यानंतर अजून अशा पद्धतीने पुढे यायचे तर 21.22 सेकंदाच्या भेट मार्क वरती यायचे तर 21.22 सेकंदाचे भेट मग वरती आल्यावर अजून प्लसचा बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचं नंतर तिथून अजून तोच व्हिडिओ घेऊन घ्यायचे ओवरले व्हिडिओ तर तो व्हिडिओ घेतल्यानंतर त्याला पण तिथून स्क्रीन मध्ये करून द्यायचा आहे
STAPE 2
तर आता हे दोघे व्हिडिओ लावल्यावर अजून आपला जो काही सापून तेरा सेकंदावरती भेट मग काय तर त्याच्यावर ते यायचे प्लस चा बटन वर क्लिक करून मीडियाचा ऑप्शन मध्ये जायचे आणि तिथून एक शाडूची पीएनजी घेऊन घ्यायचे आहे त्यानंतर त्या पीएनजी वरती क्लिक करायचे नंतर वरती तुम्हाला जे काही तीन जोड दिसत आहेत त्यांच्यावर क्लिक करायचे नंतर त्या पीएनजीला तिथून पाच नंबरच्या नावावरती क्लिक करून झूम करून घ्यायचे नंतर त्या पीएनजीला व्हिडिओचा शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे त्यानंतर अजून आपल्या 6.13 सेकंदाचा बिटमाक वरती यायचंय प्लस चा बटन होते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून मित्राने मी तुम्हाला एक टॅक्स पीएनजी भरून दिलेले सरकार तुम्ही केलं मार्केट ज्याम नावाची तर ते पीएनजी घेऊन घ्यायचे नंतर ते पीएनजीला पण व्हिडिओचा शेवटी प्रांत ओढून घ्यायचा आहे
त्यानंतर अजून आपल्या व्हिडिओचा सुरुवातीला याचे प्लस चा बटन वर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून एक बॉर्डर पिंजी घेऊन घ्यायचे नंतर ते पेन जिल्हा पण व्हिडिओचा शेवटी पर्यंत उडून घ्यायचे त्यानंतर आता आपले जेवढे फोटो आणि मटेरियल वगैरे होतं तर हे सर्व लावले गेलेले बघू शकता आता आपण जे काही सर्व भेट मग प्रमाणे फोटो लावलेले आहेत तरी सर्व फोटोंना आता आपल्याला हे पीठ पेस्ट करायचेत
STAPE 3
तर इफेक्ट पेस्ट करण्यासाठी आता तुम्ही जे काही दुसरे लिंक इम्पोर्ट केल्या असेल ही पिकची तिचा एक प्रोजेक्ट बदलेला असेल तर त्या एपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे नंतर आता इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन केल्यावर मित्रांनो आता तिथे मी तुम्हाला पाच फोटो वरती पॅक लावून दिलेले तर आधी आपला जो काही पहिला फोटो आहे तर त्या पहिला फोटो वरती क्लिक करायचे इफेक्ट नावामध्ये जायचे तीन डॉट वर्ती क्लिक करायचे नंतर मित्रांनो त्या फोटोवरचे तिथून इफेक्ट कॉपी करून घ्यायचे नंतर पुन्हा अजून आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर आता झोके आपल्या पुढच्या सहा पॉईंट तेरा सेकंदाचा पुढचा पहिला फोटो असेल तर त्या पहिला फोटोला हा वाले इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे
नंतर पुन्हा अजून आपल्या इथे एकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून अजून आपल्या बीटमॅक प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर मित्रांनो आता हा जो काहीपिट आहे मित्रांनो तर मी आता तुम्हाला जे काही छोटे छोटे बेटमाक लावून दिलेले व्हिडिओमध्ये तर त्या छोटे छोटे बेड प्रमाणे जे काही फोटो लावलेले असतील तुम्ही तर ते सर्वे फोटो ना तुम्हाला हा वाले इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे फक्त मित्रांनो जे जे छोटे छोटे बेटमाक वाले फोटो असतील त्यांना जावा आलेपीठ पेस्ट करायचे ओके तर 10 सेकंदापासून तर 22 पण 21 सेकंदापर्यंत ते तुम्हाला मध्ये मध्ये जे काही छोटे छोटे बेटमाखवाले फोटो असतील तर त्यांना जावं लागेल पेस्ट करायचे छोटे छोटे भेटणार ओके
STAPE 4
तर आता ही छोटे छोटे बेटमाखवाले फोटो नाही पण पेस्ट केल्यावर पुन्हा अजून आपल्या एपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचा आता जो काही आपला चार नंबरचा फोटो आहे तर त्या चार नंबरचा फोटो वरचे इफेक्ट कॉपी करून अजून आपल्या बेटी प्रोजेक्ट ओपन करायचे नंतर भेट मग प्रोजेक्ट ला ओपन केल्यावर आता जो काही आपला दहा सेकंदाच्या पुढे दोन दोन भेट ना कॉल मी तुम्हाला फोटो लावून दिलेले फक्त त्यांना त्यांना जावं लागेल पेस्ट करायचे तर दहा सेकंदापासून तर 18.1 सेकंदापर्यंत जे काही फोटो असतील तर त्यांना हा वाले इफेक्ट पेस्ट करायचा ओके फक्त 18.1 सेकंदापर्यं
त्यानंतर आता दहा सेकंदापासून तर 18 पण एक सेकंदापर्यंत हे फोटो पेस्ट केल्याने पुन्हा अजून आपल्या येथे एकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो की हा त्याच्या पुढचा फोटो असेल त्याच्या पुढच्या फोटो कॉपी करून अजून आपल्या बीटमार प्रोजेक्ट ला ओपन करायचे नंतर अजून आपल्या 18.1 सेकंदाच्या बिटमार्क वरती यायचे आता अठरा पण एक सेकंदाच्या पुढे जो काय पहिला फोटो आहे मोठे लेरावला तर त्या 18.1 सेकंदाच्या पुढच्या फोटोला पेस्ट करून द्यायचे नंतर पुन्हा भेटून आपल्या एपिकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आता जो काय आपला शेवटचा फोटो आहे तर त्याच्यावरचे इफेक्ट कॉपी करून अजून आपल्या बीट प्रोजेक्ट ओपन करायचे अजून आपल्या 22 पण 21 सेकंदाच्या भेटना करते याचे
त्यानंतर आता आपले जेवढे फोटो राहिलेले आहेत तर ते सर्वे फोटो फोटो पेस्ट करून द्यायचे राहिलेले फोटोंना तर राहिलेले फोटो पेस्ट केल्यावर आता आपल्या व्हिडिओ बनवून झालेले एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्यायचे बरोबर आलेले आहे की नाही
STAPE 6
आता या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी वरती तुम्हाला जे काही शेअर्स ऐकण दिलेले तर त्या शेअरचा आयकॉन वरती क्लिक करायचे नंतर तुम्हाला एक खाली मोटर एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्सपोर्ट नावावर क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमच्या व्हिडिओ शेवटला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाज होता तुम्हाला जर आजचा ब्लॉग पोस्ट आवडला असेल तर असं नवीन नवीन एडिटिंग शिकण्यासाठी आणि एडिटिंग चे ब्लॉग पोस्ट वाचण्यासाठी आपल्या या वेबसाईट वरती दिलेली तुम्हाला नवीन नवीन अशाच पद्धतीने ब्लॉक पोस्ट बघायला मिळतील आपल्या वेबसाईट वरती म्हणून तुम्ही आपल्या वेबसाईट वरती डेली येत जा
आणि तुम्ही आपल्या youtube चॅनलला पण जॉईनू शकता म्हणजे youtube चॅनेलला सबस्क्राईब करू शकता तर youtube चैनल वरती पण आपल्या एडिटिंग चे व्हिडिओ टाकलेले असतात तर youtube ची लिंक मी खाली दिलेली तर आता भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन ब्लॉक पोस्टमध्ये तोपर्यंत आपली बाकीचे ब्लॉग पोस्ट वाचा आणि एडिटिंग शिका