
STAPE 1
नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग पोस्टमध्ये आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत म्हणून आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण वाचायचे आणि ब्लॉक पोस्टमध्ये जशी मी तुम्हाला प्रोसेस सांगितलेले जसं करायला सांगितलेले तशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस युज करा त्यानंतर तुमचा क** आणि छान असा एक व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाणार
तर आता मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला आलेत मशीन एप्लीकेशनला ओपन करून घ्यायचे जर तुमच्याकडे आलेत मशीन एप्लीकेशन नसेल तर ते डाऊनलोड करून घ्यायचे आलेत मशीन एप्लीकेशन ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तिथून मित्रांनो अलर्ट मशीन एप्लीकेशन डाउनलोड करून इंस्टॉल करून घ्यायचे अगदी फ्री मध्ये मी तुम्हाला आलेत मशीन एप्लीकेशन दिलेले आहे
त्यानंतर आता मित्रांनो मी तुम्हाला जे काही भेटणार आणि एक ची लिंक दिलेली आहे तर ते दोघे लिंक इनपुट करून घ्यायचे तुमच्या आलेत मोशन ॲप मध्ये त्यानंतर जे काही ऑल मटेरियल ची लिंक दिलेली असते त्याच्याने जी फाईल डाऊनलोड करून त्याची ओपन करून घ्यायचे आता लगेच कारण की मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी जेवढेही मेडल युज केलेले तरी सर्वे मटेरियल तुम्हाला आपल्या जीपमध्ये भेटेल म्हणून मित्रांना जीप ह्याला डाऊनलोड करून त्याची फाईल ओपन करून घ्यायचे
नंतर मित्रांनो आता आपलं आलेत मशीन एप्लीकेशन ला ओपन करायचे नंतर आता तुम्ही जेके दो लिंक इनपुट केले असतील बीट मार्क आणि इफेक्ट चेतन त्यांचे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील त्यांनी पैकी जो आपला पहिला भेट मागच्या प्रोजेक्ट आहे तर भेट मग प्रोजेक्टला आधी ओपन करायचे आहे तर भेट मार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मित्रांनो तिथे तुम्हाला एक मोठा प्लस चे बटन दिसत असेल तर त्या प्लस च्या बटणावर क्लिक करायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर ती तू मित्रांनो ते तुमच्या मी तुमचा कोणताही एक फोटो घ्यायच्या एक फोटो घेतल्यानंतर मित्रांनो त्या फोटोवर क्लिक करायचे नंतर वरती तुम्हाला जे काही तीन डॉट दिसत असतील तर त्या तीन करायचे नंतर तिथे तुम्हाला फील कॉम्प्रेशन पाच नंबर वरती त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या फोटोला झूम करून घ्यायचे
BEAT MARK
नंतर अजून पुन्हा आपल्या क्लबच्या बटनवर क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथे मी तुम्हाला एक ब्लॅक करेन व्हिडिओ बनवून दिलेले ओरले व्हिडिओ तर ते ब्लॅक क्रीम चे व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर ते ब्लॅक क्रीम चे व्हिडिओ घेतल्यानंतर ते व्हिडिओ वरती क्लिक करायचे नंतर तीन वरती क्लिक करायचे नंतर तिथे तुम्हाला अजून फिल कॉम्प्रेशन एरिया नाव दिसत असेल पाच नंबर वरती तर ते नावावरती क्लिक करून त्या व्हिडिओला पण तिथून झूम करून घ्यायचे आपल्या स्क्रीन एवढं नंतर मित्रांनो आता त्या व्हिडिओला झूम केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे नंतर ब्लेंडिंग अँड ऑफिसरच्या ऑप्शन मध्ये जायचे लाईटन मध्ये जायचे नंतर त्या व्हिडिओला तिथून कलर डॉग मध्ये सिलेक्ट करायचे आहे
STAPE 2
नंतर ते व्हिडिओ आपल्या स्क्रीन मध्ये होऊन जाणार नंतर शेवटी याचे व्हिडिओचा नंतर त्या व्हिडिओचा जो काही शेवटचा पार्ट असेल तर तो कट करून द्यायचे त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे प्लस च्या बटन वरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे तिथून मित्रांनो एक इमोजीनची पीएनजी घेऊन घ्यायची तर ती इमोजींची पीएनजी घेतल्यानंतर तर ते पीएनजीला पण व्हिडिओच्या शेवटी पर्यंत ओढून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो आता काय करायचे
आता आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला तिथून आधी ओपन करायचं नंतर एफ एकच्या प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर तिथे मी तुम्हाला आता सुरुवातीला आधी एका फोटोवरती एक लावून दिलेल्या बलर वाला इफेक्ट तो इथे कॉपी करून घ्यायचे तर त्यासाठी त्या सुरतीच्या फोटो वरती क्लिक करायचे नंतर इफेक्ट नाव मध्ये जायचे तीनदा क्लिक करायचे आणि तिथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे नंतर मित्रांनो अजून आपल्या बीट मागच्या प्रोजेक्ट बनवत आहे तो नंतर त्याच्यावरती आल्यानंतर तिथे आपण जो काही आपला फोटो लावलेला आहे तर त्याच्यावर क्लिक करायचे नंतर इफेक्ट मध्ये जाऊन तीनदा वरती क्लिक करून त्यात त्या फोटोला तिथून हवाले स्पीड पोस्ट करून द्यायचे त्यानंतर पुन्हा आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्ट वरती यायचे
नंतर तिथे मी तुम्हाला एक पुढे ग्रुप लावून दिले तर त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर पुढे जाण्याचा ऍग्रो च्या पुढे एक छोटासा तुम्हाला चौकोन बॉक्स दिसत असेल तर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करून द्यायचे.
नंतर तिथे तुम्हाला कॉपी लेयर नाव दिसत असेल तर तिथून ते ग्रुपची लेयर कॉपी करून घ्यायचे नंतर अजून आपण बनवत आहे तर त्या बीट मागच्या प्रोजेक्ट वरती यायचे नंतर मित्रांनो अजून तर त्या चौकोन बॉक्स वरती क्लिक करायचे पेस्ट क्लिअर करून द्यायचे आहे त्यानंतर आपला जो कलर असेल तर तिथे आपलं हे ग्रुपचे लेयर पेस्ट होऊन जाणार त्यानंतर मित्रांनो आता त्या ग्रुप वरती क्लिक करायचे नंतर एडिट ग्रुप मध्ये जायचे नंतर तिथे तुम्हाला तो एक फोटो दिसेल तर त्या फोटोला तिथून डिलीट करून द्यायच्या आधी नंतर मित्रांनो तिथून अजून प्लस च्या बटनवर क्लिक करून द्यायचे नंतर मीडियाच्या ऑप्शन मध्ये जायचे नंतर तिथून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करायचे
SHAKE EFFECT
नंतर फोटो घेतल्यानंतर फोटोला आधी शेवट आपल्या शेवटच्या लेयर पण तोडून घ्यायचे नंतर अजून सुरुवातीला यायचं नंतर फोटोच्या डाव्या साईडला जे काय तुम्हाला खाली मोकळी जागा दिसत असेल तर त्या खाली जाकावरती टच करून ठेवायचे नंतर ते फोटोला तिथून मित्रांना जो काहीतरी स्टॅंडल लावून दिलेले मी तुम्हाला तर त्याच्या खाली ओढून घ्यायचे नंतर आपला फोटो बराबर जे काही फोटो फ्रेम असेल त्याच्यामध्ये बरोबर लागून जाणार नंतर त्या फोटोवर क्लिक करून फोटोला बरोबर ऍडजेस्ट करून लावून घ्यायचा आहे नंतर मित्रांनो पुन्हा भेट यायचे नंतर इमोजींची पेन्ज वरती क्लिक करून इमोजीला पण बराबर ॲडजस्ट करून लावून घ्यायचे
STAPE 3
नंतर मित्रांनो एवढं झाल्यावर आपला व्हिडिओ बनवून झालेले आता या व्हिडिओला सेव करण्यासाठी आता वरती तुम्हाला जे काही शेअर चॅटिंग दिसत असेल तर ते शेअरच आयकॉन वरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर खाली जे काय तुम्हाला मोठं एक्स्पोर्ट नाव दिसत असेल तर त्या मोठ्या एक्स्पर्ट नावावरती क्लिक करून द्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेवेला चालू होऊन जाणार तर मित्रांनो आपल्या आजचे ब्लॉग पोस्ट हीच होते जर तुम्हाला आजचे ब्लॉग पोस्ट आवडले असेल नक्कीच असंच नवीन नवीन ब्लॉग पोस्ट वाचणे आणि एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या वेबसाईट वरती येत रहा
आणि जर तुम्हाला ब्लॉग पोस्टमध्ये काही समजलं नसेल तर याच्यावरती youtube ला फुल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ बघून घ्यायची त्यानंतर तुम्हाला सर्व समजून जाणार तर youtube ची लिंक मी तुम्हाला खाली दिलेली तिथून मित्रांना आपल्या यूट्यूब चैनल वरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता त्यानंतर तुम्हाला पूर्ण समजून जाणार
STAPE 4
आणि अजूनही इतर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती मेसेज करून विचारू शकतात तर इंस्टाग्राम ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली ते तुम्ही मित्रांनो मला instagram वरती मेसेज करून विचारू शकता तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील त्यांचे सोल्युशन जर मला माहिती असतील नक्कीच मी मित्रांनो तुमची हेल्प करेल म्हणून तुम्ही म्हणा इंस्टाग्राम वरती मेसेज करून विचारू शकता तुम्हाला जे के प्रॉब्लेम येत असेल ती ओके आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवणही शकता तिथे पण तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल दिले जातं बरं telegram ची लिंक पण मी तुम्हाला खाली दिलेली ओके
तर मित्रांनो तर भेटूया आपल्या एका नवीन ब्लॉग पोस्टमध्ये तोपर्यंत आपले बाकीचे जे काही वेबसाईट वरती ब्लॉक पोस्ट असतील तर ते बघून वाचत रहा आणि आणि तुम्हाला दुसरे कोणताही वेबसाईटवर तुम्हाला अशा पद्धतीने मराठीमध्ये एडिटिंग शिकायला मिळणार नाही म्हणून मित्रांनो आपल्या या वेबसाईट वरती नक्की डेली येत जा डेली मी नवीन नवीन पोस्ट अपलोड करत असतो सायंकाळी म्हणून मित्रांनो तुम्ही डेली तुम्ही नवीन पोस्ट बघू शकता आपल्या या वेबसाईट वरती म्हणून आपल्या वेबसाईटला व्हिजिट करत रहा एडिटिंग शिकत रहा
आणि मित्रांनो जर तुम्हाला youtube ची telegram ची आणि इंस्टाग्राम ची लिंक सापडत नसेल तर खाली तुम्हाला कमेंट बॉक्स दिलेले तर तिथे मला कमेंट्स करायचे तिथे मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय द्यायचे प्रयत्न करेल तर तिथून मी तुमचं जे काही प्रॉब्लेम असतील तिथून मी तुमचे प्रॉब्लेम पण सॉल्व होतील तर सॉल करेल नाहीतर मी तुम्हाला इंस्टाग्राम लिंक देईल