राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम म्हणजे काय?www.marathihelp.com

केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्‍ट्रात लोकसंख्‍या वाढीच्‍या नियंञणासाठी राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रम राबविला जातो. सहाय्यक अनुदान योजना ही सदर कुटूंब कल्‍याण कार्यक्रमाचाच एक भाग असून ती योजना सन १९६० मध्‍ये सुरु झालेली आहे. सदर योजना १०० टक्‍के केंद्र पुरस्‍कृत आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:16 ( 1 year ago) 5 Answer 134994 +22